पुणे जिल्हा सहकारी बँक प्रतिनिधी साठी अमोलदादा पवार यांची बिनविरोध निवड


 

श्री जोपादेवी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, खालुंब्रे यांचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी म्हणून खेड तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल गुलाबराव पवार यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

या निवडीच्या निमित्ताने माजी उपसभापती राजुशेठ जवळेकर, जिल्हा परिषद माजी सदस्य अतुलभाऊ देशमुख तसेच शिवसेना प्रमुख संजुभाऊ घनवट यांनी अमोलदादा पवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!


19
कृपया वोट करें

शेतकरी बाप लेक कि खबर के बारे में अपनी राय व्यक्त करें

हे देखील पहा...

error: Content is protected !!