
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लांबली. ग्रामपंचायतिच्या निवडणुका लांबणार?
निवृत्ती नाईकरे पाटील महाराष्ट्र सरकारने राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित केल्या आहेत दुष्काळ निवारण आणि मदतकार्यात प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी








