सोयाबीन पिकांना पावसाची गरज.खेड तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत 


सोयाबीन पिकांना पावसाची गरज.खेड तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

 

खेड तालुक्यात शेतकरी मोठया प्रमाणात सोयाबीन पिकाची पेरणी करतात. जून मधील पावसामुळे सोयाबीनच पीक जोमदार आले आहे. परंतु सप्टेंबर महिन्यचा पाहिला आठवडा उलटला तरी पाऊस पडत नसल्यामुळे फुलोऱ्यात असलेले सोयाबीन पीक कोमेजू लागले आहे. पाऊस लांबल्यास शेतकरी मोठया आर्थिक अडचणीत येऊ शकतो. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून मोठया पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

 

 


3
कृपया वोट करें

शेतकरी बाप लेक कि खबर के बारे में अपनी राय व्यक्त करें

error: Content is protected !!