जुनरच्या जेष्ठ नेत्या आशाताई बुचके यांचे निधन, उत्तर पुणे जिल्ह्यात शोककळा. माजी जिल्हा परिषद सदस्या व निर्भीड सामाजिक कार्यकर्त्यां आशाताई दत्तात्रय बुचके यांचे मुबंई येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवारी पहाटे 5 वाजता निधन झाले. Read More » September 13, 2026 No Comments